huatong
huatong
avatar

Tithe Buddha Aahe ( तिथे बुद्ध आहे )

Ajay Veerhuatong
Vɇɇɽ₳j₳ɏVhuatong
الكلمات
التسجيلات
गीत:- तिथे बुद्ध आहे

गीतरचना:- महाकवी वामनदादा कर्डक

सौजन्य :- अजय वीर

सागर मनाचा, जिथे शुद्ध आहे

सागर मनाचा, जिथे शुद्ध आहे

तिथे बुद्ध आहे, तिथे बुद्ध आहे

सागर मनाचा, जिथे शुद्ध आहे

तिथे बुद्ध आहे, तिथे बुद्ध आहे

*** संगीत ***

सौजन्य :- अजय वीर

कुणी माणसाला, इथे हीन लेखी

कुणी माणसाला, इथे दिन लेखी

***

कुणी माणसाला, इथे हीन लेखी

कुणी माणसाला, इथे दिन लेखी

तरी समतेसाठी, जिथे युद्ध आहे

तिथे बुद्ध आहे, तिथे बुद्ध आहे

सागर मनाचा, जिथे शुद्ध आहे

तिथे बुद्ध आहे, तिथे बुद्ध आहे

*** संगीत ***

सौजन्य :- अजय वीर

महाकाळ आला,तरी ही पिलांना

पिलांच्या पिलांना, दिलाच्या दिलांना

***

महाकाळ आला,तरी ही पिलांना

पिलांच्या पिलांना, दिलाच्या दिलांना

भीमा माऊलीचे, जिथे दुध आहे

तिथे बुद्ध आहे, तिथे बुद्ध आहे

सागर मनाचा, जिथे शुद्ध आहे

तिथे बुद्ध आहे, तिथे बुद्ध आहे

*** संगीत ***

सौजन्य :- अजय वीर

खरी धम्म सेवा, खरी लोकसेवा

मिळे वामनाला, तिच्यातून मेवा

***

खरी धम्म सेवा, खरी लोकसेवा

मिळे वामनाला, तिच्यातून मेवा

जिथे सारी सेवा, ही नमूद आहे

तिथे बुद्ध आहे, तिथे बुद्ध आहे

सागर मनाचा, जिथे शुद्ध आहे

तिथे बुद्ध आहे, तिथे बुद्ध आहे

***

सौजन्य :- अजय वीर

المزيد من Ajay Veer

عرض الجميعlogo

قد يعجبك