huatong
huatong
avatar

Gulabi Sadi

G-SPXRK/Sanju Rathodhuatong
njioo7hermanhuatong
الكلمات
التسجيلات
काजळ लावूनी आले मी आज

असं नका बघू, अहो, येते मला लाज

केला श्रृंगार आज, घातलाय साज

दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास

Ayy, नखरेवाली, कुठे निघाली?

घालून साडी लाल-गुलाबी

पागल करते तुझी मोरनीशी चाल

गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल

दिसते मी भारी, राजा, photo माझा काढ

गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल

दिसते मी भारी, राजा, photo माझा काढ

झाला close, आता wide

मान वरती, ok right!

Photo काढतो असा

होणार ज्याने वातावरण tide

मस्त खुशीमध्ये बायको माझी

करीन pillow fight

माझा होऊ दे पगार

Gift करतो ring light

नको मला चहा-खारी

आता जेवण करून जाईन

Celebraty तू

मी तुझा PA बनून राहीन

येणार selfie साठी crowd

मला feel होणार proud

जाशीन इंस्टावर live

अन मी comment करत पाहीन

करीन कष्ट, माझ्या पैशाने

घेणार make-up kit

राजा, होणार मी इंस्टाची star हाय

गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल

दिसते मी भारी, राजा, photo माझा काढ

किती मी cute, किती गोड, किती छान

दिसते मी भारी, राजा, photo माझा काढ

अदा माझी simple, नसले जरी dimple

Heroine दिसते, मी heroine

थोडे दिवस थांब, अशी line लागीन लांब

मी पण बनूनच दाखवीन heroine

Ayy, माझी Jasmine, तू माझी खास

मी तुझा समर्थक उद्या पण, आज बी

बोललो, "kiss me, " ती बोलली, "आज नाही"

"बनू नको म्हणे इमरान हाश्मी"

माथ्याची टिकली, पैंजण, बांगडी

हिऱ्याची अंगठी Maruti car with

चांदीचं कंगण, सोन्याचं कंठण

करीन gift, नाय करत मजाक मी

पूरी करीन तुझी हर एक wish

नको करू शंका, ना सवाल

हाय, गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल

दिसते ती भारी म्हणे, "photo माझा काढ"

गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल

दिसते ती भारी म्हणे, "photo माझा काढ"

المزيد من G-SPXRK/Sanju Rathod

عرض الجميعlogo
Gulabi Sadi لـ G-SPXRK/Sanju Rathod - الكلمات والمقاطع