साऱ्या विश्वास लय भारी ... 
गायक - वैभव खुने 
हो..आले गेले किती,या भुमीवरती 
पुरून उरला तो साऱ्यांना घटनापती 
भल्या भल्या ला एकटाच भिडला र 
साऱ्या विश्वात लय भारी ठरला 
साऱ्या विश्वात लय भारी ठरला 
माझा भिमराव र ,माझा भिमराव र 
साऱ्या विश्वात लय भारी ठरला 
माझा भिमराव र ,माझा भिमराव र 
सौजन्ये -RAJENDRA BHAGAT 
पंडिताचा पंडित ,ज्ञान विधवांना 
पंडिताचा पंडित ,ज्ञान विधवांना 
कोलंबियान दिल ,पहिला बहुमान 
कोलंबियान दिल ,पहिला बहुमान 
भारत देशाची त्यांन ,घटना लिहून 
भारत देशाची त्यांन ,घटना लिहून 
लोकशाहीच आम्हा ,दिल वरदाण 
लोकशाहीच आम्हा ,दिल वरदाण 
हो .. ज्ञानचा तो धनी , होता स्वाभिमानी 
नाही झाला कोणी माझ्या भिमावानी 
उंच यशाच्या शिखरावर चढला र 
साऱ्या विश्वात लय भारी ठरला 
साऱ्या विश्वात लय भारी ठरला 
माझा भिमराव र,माझा भिमराव र 
साऱ्या विश्वात लय भारी ठरला 
माझा भिमराव र,माझा भिमराव र 
सौजन्य -Rajendra Bhagat 
तोडला र बंद त्यांन, गुलामगिरीचा 
तोडला र बंद त्यांन, गुलामगिरीचा 
पाडला र मुर्दा त्यांन ,दृष्ट त्या रुडीचा 
पाडला र मुर्दा त्यांन ,दृष्ट त्या रुडीचा 
उद्धार केला आमच्या ,कईक पिढीचा 
उद्धार केला आमच्या ,कईक पिढीचा 
नेता नाही जगामध्ये ,भिमाच्या तोडीचा 
नेता नाही जगामध्ये ,भिमाच्या तोडीचा 
ओ ..देता सुरेश बही पुन्हा होणार नाही 
माझ्या भीमाची सर, पुन्हा येणार नाही 
सारा समाज हा धम्माशी जोडला र 
साऱ्या विश्वात लय भारी ठरला 
साऱ्या विश्वात लय भारी ठरला 
माझा भिमराव र,माझा भिमराव र 
साऱ्या विश्वात लय भारी ठरला 
माझा भिमराव र,माझा भिमराव र 
जयभिम बोला जयभिम -2