logo

Ayyo Rama Rama

logo
الكلمات
तो-ना निन्नाची बा रामन्ना

तू रती नि मी कामन्ना

ती-आधी साडी नि चोळी आण ना

मग जीवाची राणी म्हण ना

तो-अय्यो राऽमा राऽमा

लफड्यात फसलो ना

ती-अय्यो राऽमा राऽमा

झोपड्यात चल ये ना

तो-ना निन्नाची बा रामन्ना

तू रती नि मी कामन्ना

ती-आधी साडी नि चोळी आण ना

मग जीवाची राणी म्हण ना

तो-अय्यो राऽमा राऽमा

लफड्यात फसलो ना

ती-अय्यो राऽमा राऽमा

झोपड्यात चल ये ना

चित्रपट:- चंगू मंगू

गायक:-सचिन/ अनुराधा पौडवाल

तो-दिलाची रूक्मिणी तू गं

तुझा कन्हैया मी

प्रेमानं वेडा झाला

तुझाचं हा स्वामी

ती-अय्यो लाडीगुडीला असल्या

नाही भुलायची मी

गोपीच्या मागून फिरशी

नमुना तू नामी

तो-तुझ्यासाठी मी गरगर फिरलो

तुझ्यासाठी मी गरगर फिरलो

खोल पाण्यात उगाच शिरलो

ती-मी रं बनून मासोळी आले

तुझ्या जाळ्यात अडकून गेले

तो-अय्यो राऽमा राऽमा

लफड्यात फसलो ना

ती-अय्यो राऽमा राऽमा

झोपड्यात चल ये ना

ट्रॅक सौजन्य -गणेश धोटे पाटील

तो-जवानी रसरसलेली

अशी नशीली तू

गंधानं मोहरलेली

जशी चमेली तू

ती-अय्यो सुगंध माझा ताजा

लुटून घे राजा

तुझ्याचसाठी झुरतो

खुळा हा जीव माझा

तो-आता नको हे वरवर बोलू

*

आता नको हे वरवर बोलू

जीवाभावाचं कोडं खोलू

ती-तुझ्या नजरेनं केली जादू

घे रे मिठीत नकोस लाजू

अय्यो राऽमा राऽमा

झोपड्यात चल ये ना

अय्यो राऽमा राऽमा

लफड्यात फसले ना

तो-ना निन्नाची बा रामन्ना

तू रती नि मी कामन्ना

ती-आधी साडी नि चोळी आण ना

मग जीवाची राणी म्हण ना

तो-अय्यो राऽमा राऽमा

झोपड्यात चल ये ना

ती-अय्यो राऽमा राऽमा

लफड्यात फसले ना

तो-अय्यो लाऽला लाऽला

ला ला ला ला लाऽ

ती-अय्यो लाऽला लाऽला

ला ला ला ला लाऽ