logo

Hur hur aste te ch uri

logo
الكلمات
हुरहूर असते तीच उरी

चित्रपट : एक उनाड दिवस

स्वर : शुभा जोशी

संगीत : डॉ.सलील कुलकर्णी

00:14हुरहूर असते तीच उरी

हुरहूर असते तीच उरी

दिवस बरा की रात्र बरी

हुरहूर असते तीच उरी

हुरहूर असते तीच उरी

Music Break

00:57कुठला रस्ता सांग खरा

कुठला रस्ता सांग खरा

वळणाचा की सरळ बरा

कुठला रस्ता सांग खरा

वळणाचा की सरळ बरा

वळणाचा की सरळ बरा

हुरहूर असते तीच उरी

हुरहूर असते तीच उरी

Music Break

01:56 शरीर जाते जळून तरी

धूर खरा की राख राख खरी

शरीर जाते जळून तरी

धूर खरा की राख राख खरी

धूर खरा की राख राख खरी

हुरहूर असते तीच उरी

हुरहूर असते तीच उरी

Music Break

02:48 जगने मरने काय खरे

सुख खरे की दुःख खरे

जगने मरने काय खरे

सुख खरे की दुःख खरे

सुख खरे की दुःख खरे

हुरहूर असते तीच उरी

हुरहूर असते तीच उरी

दिवस बरा की रात्र बरी

हुरहूर असते तीच उरी

हुरहूर असते तीच उरी

Track upload:- Vaibhav

Family:- Unique