सन आयलाय गो आयलाय गो आयलाय गो
सन आयलाय गो
सन आयलाय गो
नारळीपुनवेचा
मनी आनंद
मावेना कोळ्यांचा
सन आयलाय गो
नारळीपुनवेचा
मनी आनंद
मावेना कोळ्यांचा
सन आयलाय गो आयलाय गो
सन आयलाय गो आयलाय गो
सन आयलाय गो आयलाय गो नारळीपुनवेचा
दर्याराजा मानयो तुझा
देताव आम्ही दर वर्षाला
घे सांभाळून घे सागरा देवा
दिस हाययो आज सोन्याचा
गाजतोय नारळ कोळीवाड्याचा
जमला लोकं दर्या पूंजेला
सन आयलाय गो
सन आयलाय गो
नारळीपुनवेचा
मनी आनंद
मावेना कोळ्यांचा
सन आयलाय गो
सन आयलाय गो
नारळीपुनवेचा
नारळसोन्याचा
वाहिला दर्याला
हे सागरा हे सागरा
शांत हो जरा
कोळीराजावर
ठेव तू कृपा
सन आयलाय गो
आयलाय गो
सन आयलाय गो
नारळीपुनवेचा
मनी आनंद
मावेना कोळ्यांचा