huatong
huatong
avatar

Aala Holicha San Lai Bhaari

Swapnil Bandodkar/Yogita Godbolehuatong
विजयराजे_भोसलेhuatong
الكلمات
التسجيلات
आला होळीचा सण लय भारी

विजयराजे_भोसले

***

(Ch) लय भारी लय भारी

लय भारी लय भारी

***

(M)=male, (F)=female

(B)=both, (Ch)=chorus

***

(M) हेss लय लय लय लय भारी

मस्तीची पिचकारी

जोडीला गुल्लाल रे,

हेss भीडभाड सोडून

बेभान होऊन

धिंगाणा घालू या रे

हेss भांगेच्या तारेत

रंगाच्या धारेत

राडा चल घालू या

आला होळीचा सण लय भारी

चल नाचू या...

आला होळीचा सण लय भारी

चल नाचू या...

आज पिरतीच्या रंगाची ही चढलीया ss

नशा...

आला होळीचा सण लय भारी

चल नाचू या...

(Ch) हो, आहा, हो आहा, हो, आहा

***

चित्रपट- लय भारी (२०१४)

गीतकार- गुरु ठाकूर

संगीतकार- अजय-अतुल

गायक- स्वप्नील बांदोडकर, योगिता गोडबोले

Sing with ur heart…

विजयराजे_भोसले

***

(M) हो s चालून आलिया वरसानं संधी

तशात भांगेची चढलीया धुंदी

चिंब होऊ या रंगात रंगू ये ये ये ये

(F) जा रे जा शोधू नको तू बहाणा

फुक्कट साधू नको रे निशाणा

नको छेडू तू जर्रा दम्मानं घे घे घे घे

(M) हो s होळीच्या निमतानं (F)हा

घालू या थैमान (F)हा

मोकाट हे रान सारं आता हा s

भांगेच्या तारेत

रंगाच्या धारेत

राडा चल घालू या

आला होळीचा सण लय भारी

चल नाचू या..

(B) आला होळीचा सण लय भारी

चल नाचू या..

***

Its ur voice…

Its ur choice…

thnx for song selection...

विजयराजे_भोसले

***

(M) हो ss तुझा हा बिल्लोरी नखरा नशीला

सोडू कसा सांग मौका रसिला

आज जोडीने करू या कल्ला तू ये तू ये तू ये

(F) ए ss चिक्कार झाले हे फंडे पुराणे

रूपाचे माझ्या रे छप्पन दिवाणे

फिरते घेऊन मी दुनिया खिश्शात रे रे रे रे

(M) हो s नजरेचे हे बाण (F)हा

सोडून बेफाम (F)हा

झालोया हैराण येडापिसा हा s

भांगेच्या तारेत

रंगाच्या धारेत

राडा चल घालू या

आला होळीचा सण लय भारी

चल नाचू या...

आला होळीचा सण लय भारी

चल नाचू या...

आज पिरतीच्या रंगाची ही चढलीया...

(B) नशा...

आला होळीचा सण लय भारी

चल नाचू या..

(Ch) हे sss लय भारी

Follow me…

विजयराजे_भोसले

المزيد من Swapnil Bandodkar/Yogita Godbole

عرض الجميعlogo
Aala Holicha San Lai Bhaari لـ Swapnil Bandodkar/Yogita Godbole - الكلمات والمقاطع