huatong
huatong
avatar

Ek Lajara Na Sajara Mukhda

Usha Mangeshkar/Arun Sarnaikhuatong
samdashuatong
الكلمات
التسجيلات
एक लाजरा न् साजरा मुखडा,

चंद्रावानी खुलला गंऽ

एक लाजरा न् साजरा मुखडा,

चंद्रावानी खुलला गंऽ

राजा मदन हसतोय कसा,

की जीव माझा भुलला गंऽ

ह्या एकांताचा तुला इशारा कळला गं

लाज आडवी येती मला

की जिव माझा भुलला गं

नको रानी नको लाजू, लाजंमदी नको भिजू

हितं नको तितं जाऊ,

आडोशाला उबं ऱ्हाऊ

का? ….

बघत्यात

एक लाजरा न् साजरा मुखडा,

चंद्रावानी खुलला गं

राजा मदन हसतोय कसा,

की जीव माझा भुलला गं..

रेशिम विळखा, घालुन सजना

नका हो कवळुन धरू..

कां?

लुकलुक डोळं

करुन भोळं बगतंय फुलपाखरू

कसा मिळावा पुन्हा

साजनी मोका असला गं..

लाज आडवी येती मला

की जिव माझा भुलला गं

नको रानी नको लाजू, लाजंमदी नको भिजू

हितं नको तितं जाऊ,

आडोशाला उबं ऱ्हाऊ..

का? ….

(स..

एक लाजरा न् साजरा मुखडा,

चंद्रावानी खुलला गं

मदन हसतोय कसा

की जीव माझा भुलला गं

डोळं रोखुन थोडं

वाकुन झुकू नका हो फुडं

कां?

गटर्गुम गटर्गुम करून कबूतर

बघतंय माज्याकडं

लई दिसानं सखे आज ह्यो धागा जुळला गं

लाज आडवी येती

मला की जिव माझा भुलला गं

नको रानी नको लाजू, लाजंमदी नको भिजू

हितं नको तितं

जाऊ, आडोशाला उबं ऱ्हाऊ

का? ….

बघत्यात..

एक लाजरा न् साजरा मुखडा,

चंद्रावानी खुलला गं

मदन हसतोय

कसा की जीव माझा भुलला गं

राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला गं

राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला गं

राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला गं

المزيد من Usha Mangeshkar/Arun Sarnaik

عرض الجميعlogo