मेघांनोsssss
वृक्षांनोsssss
वेलींनो.. कळ्यांनो..फुलांनो..
वेलींनो.. कळ्यांनो..फुलांनो..
तेरी भी चूप...मेरी भी चूप...
कोणाला काही सांगू नका..
कबूल....
कबूल कबूल कबूल
कबूल कबूल..
निसर्गराजाsssss ऐक सांगतेssss
गुपित जपलंय रं
कुणी माझ्या मनात लपलंय रं
कुणी माझ्या मनात लपलंय रं
कुणी माझ्या मनात लपलंय रं
कुणी माझ्या मनात लपलंय रं
निसर्गराजाsssss ऐक सांगतेsssss
तो दिसला अन मी पाहिले
पाहिले परि ते खुर्ऱ्याने
डोळ्यांत इशारे हसले
हसले ते मोठ्या तोऱ्यानें
हे कसे न त्याला कळले
कळले न तुझ्या त्या ओठाने
ओठ न हलले शब्द न जुळले..
ओठ न हलले शब्द न जुळले..
कोडं चुकलय रं
कुणी माझ्या मनात लपलंय रं
कुणी माझ्या मनात लपलंय रं
कुणी माझ्या मनात लपलंय रं
कुणी माझ्या मनात लपलंय रं
निसर्गराजाssss ऐक सांगतोssss
काsss चाललात
तुम्ही आलात म्हणून
जरा थांबा ना...
का
वा छान दिसतंय...
काय
हे रूप भिजलेलं....
हुं
आणि ते पहा...
काय
तुमचं मनही भिजलेलं....
कशानं
प्रेमानं प्रेमानं प्रेमानं प्रेमानं
छटsssss
निसर्गराजा ऐक सांगतोsss
गुपित जपलंय रं
कुणी माझ्या मनात लपलंय रं
कुणी माझ्या मनात लपलंय रं
कुणी माझ्या मनात लपलंय रं
कुणी माझ्या मनात लपलंय रं
निसर्गराजाssss ऐक सांगतोsssss
तो भाव प्रीतिचा दिसला
दिसला मग संशय कसला
हा नखरा का मग असला
असला हा अल्लड चाळा
प्रेमात बहाणा कसला
कसला तो प्रियकर भोळा
प्रीत अशी तर रित अशी का
प्रीत अशी तर रित अशी का
कोडं पडलंय रं
कुणी माझ्या मनात लपलंय रं
कुणी माझ्या मनात लपलंय रं
कुणी माझ्या मनात लपलंय रं
कुणी माझ्या मनात लपलंय रं
निसर्गराजाsssss ऐक सांगतो
निसर्गराजाsssssऐक सांगते
निसर्गराजाsssssऐक सांगतो
मराठीची गोडी मनी ठेवा थोडी