logo

Sajari Bhim Jayanti Karu

logo
الكلمات
ज्ञान पिपासू युगंधराच्या...

ज्ञान पीपासु युगंधराच्या.

ज्ञान पीपासु युगंधराच्या.

ज्ञान पीपासु युगंधराच्या.

ज्ञान पीपासु युगंधराच्या.

आठवणींना स्मरू.

साजरी भीम जयंती करू.

साजरी भीम जयंती करू.

साजरी भीम जयंती करू.

साजरी भीम जयंती करू.

साजरी भीम जयंती करू.

साजरी भीम जयंती करू.

संगीत

राष्ट्र कोहिनर भिमरायांना

सहर्ष देऊ मानवंदना २

पाईक आम्ही सदैव त्यांच्या.

पाईक आम्ही सदैव त्यांच्या.

ध्येय पदी वावरू...

साजरी भीम जयंती करू...

साजरी भीम जयंती करू...।

संगीत

संघटीत व्हा शिकुनी सारे

प्रगती स्तव संघर्ष करा रे २

प्रेरक त्यांच्या उपदेशांचा.

प्रेरक उपदेशांचा

वसा अंतरी धरू.

साजरी भीम जयंती करू.

साजरी भीम जयंती करू.

संगीत

शिल्पकार ते सविंधानाचे

उद्धारक ते उपेक्षितांचे २

ज्वलंत त्यांच्या राष्ट्र भक्तीची.

ज्वलंत त्यांच्या राष्ट्र भक्तीची.

मशाल हाती धरू.

साजरी भीम जयंती करू

साजरी भीम जयंती करू

ज्ञान पीपासू युगंधराच्या

ज्ञान पीपासू युगंधराच्या

आठवणींना स्मरू.

साजरी भीम जयंती करू.

साजरी भीम जयंती करू.

साजरी भीम जयंती करू.

साजरी भीम जयंती करू.

साजरी भीम जयंती करू.

साजरी भीम जयंती करू.

साजरी भीम जयंती करू.

समाप्त

Sajari Bhim Jayanti Karu لـ Vaishali Made - الكلمات والمقاطع