menu-iconlogo
huatong
huatong
লিরিক্স
রেকর্ডিং
1.Parshu 2.Amu 3.Amit 4.Vidu

1.आली होळीच्या दिसाला दुपाराला

कुठं निघाली तु आज बाजाराला

2.आली होळीच्या दिसाला दुपाराला

कुठं निघाली तु आज बाजाराला

4.ज़रा पिरमानं वाग

माझा लयभारी swag

तुझ्या लवर चा tag मला देवून टाक

ज़रा पिरमानं वाग

माझा लयभारी swag

तुझ्या लवर चा tag मला देवून टाक

3.आता कश्शाचा राग

हा तर रंगाचा डाग

तुझ्या साडीला surf लावुनधुवून टाक

all धुवून टाक

अंतरा १

1.Angry का तु पोरी

all पोरी

चल मी म्हनतो sorry

all sorry

रंग खेळुन टाकुन द्ये तु

Insta वरती story

all hu...

2.केला पैका spend

all spend

रंग eco friend

all friend

गोपगोपिकांनी केला

ह्योच Hashtag trend

1 2आता रुसायचं न्हाय

कुनी पुसायचा न्हाय

रंग उरलेला हाय त्यो मला लाऊन टाक

आता रुसायचं न्हाय

कुनी पुसायचा न्हाय

रंग उरलेला हाय त्यो मला लाऊन टाक

1.आता कश्शाचा राग

हा तर रंगाचा डाग

तुझ्या साडीला surf लाऊन धुवून टाक

all धुवून टाक

enjoy

अंतरा २

3.थांब ना वाईज

all ईज

झालुया लय tease

all tease

नाचनाचुन करतुय माझ्या

Burn क्यालरीज

all hmmmm...

4.समद्ये ईथले राजे

all राजे

दोस्त झाले माझे

all माझे

आले झींगुन नाचायाला

बंद झाला डीजे

3 4किती करतोय मी shout

तुझा सोडुन दे doubt

लाडी गोडीनं pout मला देवून टाक

किती करतोय मी shout

तुझा सोडुन दे doubt

लाडी गोडीनं pout मला देवून टाक

3.आता कश्शाचा राग

हा तर रंगाचा डाग

तुझ्या साडीला surf लाऊन धुवून टाक

AJAY ATUL থেকে আরও

সব দেখুনlogo