गीत:- भीम माझा कोहिनूर हिरा
गीतकार:- संदीप शिंदे
गायक:- वैभव खुणे
सौजन्य:- अजय वीर
तेजस्वी तो….
चमचमनारा…..
लाखामध्ये एकच खरा.....
साजने....
भीम माझा कोहिनूर हिरा
साजने....
भीम माझा कोहिनूर हिरा
तेजस्वी तो चमचमनारा
तेजस्वी तो चमचमनारा
लाखामध्ये एकच खरा
लाखामध्ये एकच खरा
साजने....
भीम माझा कोहिनूर हिरा
हिरा ग साजने,
भीम माझा कोहिनूर हिरा
(जय भीम बोला जय भीम जय भीम)
(जय भीम बोला जय भीम जय भीम)
***संगीत***
जातीयतेचे, तोडून जाळे
गुलाम केले, सारे मोकळे
****
जातीयतेचे, तोडून जाळे
गुलाम केले, सारे मोकळे
आई वाणी, लावून माया
आई वाणी, लावून माया
सांभाळीले लेकरा....
सांभाळीले लेकरा....
साजने....
भीम माझा कोहिनूर हिरा
साजने....
भीम माझा कोहिनूर हिरा
(जय भीम बोला जय भीम जय भीम)
(जय भीम बोला जय भीम जय भीम)
***संगीत***
स्वार्था पुढे तो झुकला नाही
कर्तव्याला चुकला नाही
****
स्वार्था पुढे तो झुकला नाही
कर्तव्याला चुकला नाही
ऐसी करणी, लाजे धरणी
ऐसी करणी, लाजे धरणी
कीर्तीचा वाजे नगारा...
कीर्तीचा वाजे नगारा...
साजने....
भीम माझा कोहिनूर हिरा
साजने,
भीम माझा कोहिनूर हिरा
(जय भीम बोला जय भीम जय भीम)
(जय भीम बोला जय भीम जय भीम)
***संगीत***
बुध्दा पदी तो, ठेऊन गेला
गार गार सावली, देऊन गेला
****
बुध्दा पदी तो, ठेऊन गेला
गार गार सावली, देऊन गेला
बोधिवृक्षा खाली, आम्हा मिळाला
बोधिवृक्षा खाली, आम्हा मिळाला
ममतेचा निर्मळ झरा...
ममतेचा निर्मळ झरा...
साजने....
भीम माझा कोहिनूर हिरा
साजने,
भीम माझा कोहिनूर हिरा
(जय भीम बोला जय भीम जय भीम)
(जय भीम बोला जय भीम जय भीम)
***संगीत***
जिने संपले, लाजीरवाने
माणूस बनलो, भीम कृपेने
****
जिने संपले, लाजीरवाने
माणूस बनलो, भीम कृपेने
बहुजनांच्या, या संदीपच्या
बहुजनांच्या, या संदीपच्या
सुख सारे आले घरा...
सुख सारे आले घरा...
साजने....
भीम माझा कोहिनूर हिरा
हिरा ग साजने,
भीम माझा कोहिनूर हिरा
(जय भीम बोला जय भीम जय भीम)
(जय भीम बोला जय भीम जय भीम)
(जय भीम बोला जय भीम जय भीम)
(जय भीम बोला जय भीम जय भीम)
सौजन्य:- अजय वीर