menu-iconlogo
huatong
huatong
avatar

आई तुझं देऊळ साजतय

D. Chetanhuatong
❤🕊Indian🇮🇳࿐D-Tiger࿐huatong
লিরিক্স
রেকর্ডিং
ग आई तुझं देऊळ साजतय

गुलाले डोंगरा....न

पालखीला नाचिन गुलाल उरऊन....

चैता चे महिन्या...न

👉🏻Room©️ 🆔 682413👈🔥

👉🏻Follow©️ 🆔13383054143👈🔥

आई तुझं देऊळ साजतय

गुलाले डोंगरान.... न गं

गुलाले डोंगरान.... न

पालखीला नाचिन गुलाल उरऊन....

चैता चे महिन्या...न गं

चैता चे महिन्या न

ग आई तुझं देऊळ साजतय

गुलाले डोंगरा....न गं

गुलाले डोंगरा....न

👉🏻Room©️ 🆔 682413👈🔥

👉🏻Follow©️ 🆔13383054143👈🔥

पायरी ऐक ऐक चढतान....

आई नाव तुझ ओठानं

नाय सुद मला कना...ची...

भरलय रुप तुझ डोल्यानं....

👉🏻Room©️ 🆔 682413👈🔥

👉🏻Follow©️ 🆔13383054143👈🔥

पायरी ऐक ऐक चढतान....

आई नाव तुझ ओठानं

नाय सुद मला कना...ची...

भरलय रुप तुझ डोल्यानं....

आयलो पायाशी...आई तुझे...

घे मना पदरा.....न गं

घे मना पदरा ....न

पालखीला नाचिन गुलाल उरऊन....

चैता चे महिन्या...न गं

चैता चे महिन्या न

👉🏻Room©️ 🆔 682413👈🔥

👉🏻Follow©️ 🆔13383054143👈🔥

तुझा मानाचा मान

घेवुन येतान

भक्त या कार्ले डोंगरावं

वारं घुमे अंगान.. तुझे संगान

कोंबरं उरवतान देवलावं...

👉🏻Room©️ 🆔 682413👈🔥

👉🏻Follow©️ 🆔13383054143👈🔥

तुझा मानाचा मान

घेवुन येतान

भक्त या कार्ले डोंगरावं

वारं घुमे अंगा..न तुझे संगान

कोंबरं उरवतान देवलावं...

तुझे नावाने नाव डुलतय

दर्यान सागरां...न गं..

दरयांन सागरां...न

पालखीला नाचिन गुलाल उरऊन....

चैता चे महिन्या...न गं

चैता चे महिन्या न

👉🏻Room©️ 🆔 682413👈🔥

👉🏻Follow©️ 🆔13383054143👈🔥

ईच्छा हाय दर वर्साची...

माय तुझ्या गं भेटीची...

घेवुन पोरा बालांना....

ओटी भरतान नवसा....ची

👉🏻Room©️ 🆔 682413👈🔥

👉🏻Follow©️ 🆔13383054143👈🔥

हो...., ईच्छा हाय दर वर्साची...

माय तुझ्या गं भेटीची...

घेवुन पोरा बालांना....

ओटी भरतान नवसा....ची

कार्ले डोंगराला.... नुर येतय...

जञचे दिसा...न गं...

जञचे दिसा....न

पालखीला नाचिन गुलाल उरऊन....

चैता चे महिन्या...न गं

चैता चे महिन्या न

👉🏻Room©️ 🆔 682413👈🔥

👉🏻Follow©️ 🆔13383054143👈🔥

आई तुझं देऊळ साजतय

गुलाले डोंगरान.... न गं

गुलाले डोंगरान.... न

पालखीला नाचिन गुलाल उरऊन....

चैता चे महिन्या...न गं

चैता चे महिन्या न

ग आई तुझं देऊळ साजतय

गुलाले डोंगरा....न गं

गुलाले डोंगरा....न

👉🏻Room©️ 🆔 682413👈🔥

👉🏻Follow©️ 🆔13383054143👈🔥

D. Chetan থেকে আরও

সব দেখুনlogo