menu-iconlogo
huatong
huatong
লিরিক্স
রেকর্ডিং
लागले हे डोळे माझे तुझ्या राउळी, तुझे नाम घेण्या आतुर मी माऊली

लागले हे डोळे माझे तुझ्या राउळी, तुझे नाम घेण्या आतुर मी माऊली

तुळस तुझ्या उंबरीचा देह होऊदे,

ऐक हाक पंढरी तू माझी माऊली,

ऐक हाक पंढरी तू माझी माऊली

माऊली माऊली चाले जयघोष,

माऊली माऊली तुझा जयघोष,

माऊली माऊली चाले जयघोष,

माऊली माऊली तुझा जयघोष

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हे,

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हे,

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हे,

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हे

पायी तुझा वारी माझी विठू माऊली,

वारकरी दिणांची तू एक सावली,

पायी तुझा वारी माझी विठू माऊली,

वारकरी दिणांची तू एक सावली

तुझे रूप ते सोवळे प्रफुल्ल दिसे,

चरा चरा मध्ये विठू तूच वसे,

तुझ्या चरणी ची ही विट..,

तुझ्या चरणी ची ही विट आम्हा होऊदे,

मनी माझ्या तुझे रूप तूच राहूदे

माऊली माऊली चले जयघोष,

माऊली माऊली तुझा जयघोष,

माऊली माऊली चाले जयघोष,

माऊली माऊली तुझा जयघोष

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हे,

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हे,

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हे,

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हे

Krutika Borkar থেকে আরও

সব দেখুনlogo