?गीतकार- अशोक✍️
नदी जशी मिळते बाई सागराला
नदी जशी मिळते बाई सागराला
तसी रमा माझी भेटली भिमाला
तसी रमा माझी भेटली भिमाला
नदी जशी मिळते बाई सागराला
नदी जशी मिळते बाई सागराला
??SBS?? FAMILY ?
पदर डोहीचा कधी पडलाच नाही
भाव दागिण्याची कधी केलीच नाही
राहो सुखाचे हे साहेब माझे
तेच दागिण्याचे गळी माझा ओझे
लोभी नव्हती ती ऐवढी धनाला
लोभी नव्हती ती ऐवढी धनाला
नदी जशी मिळते बाई सागराला
नदी जशी मिळते बाई सागराला
????????????
तिचा नेहमी होता हासरा स्वभाव
काळमनी माझ साहेब व्हाव
आठवित होती मागचा तो काळ
आज ना उदया ते फिटतील हाल
जाळीत होती अथिती मनाला
जाळीत होती अथिती मनाला
नदी जशी मिळते बाई सागराला
नदी जशी मिळते बाई सागराला
??Rajendra Bhagat ?
खाया नसता रुसलीच नाही
पती सेवेसाठी जिवनते वाही
काडीत होती ती उपवास
जसा भोगीसला तिने वनवास
लावित होती प्राण पणाला
लावित होती प्राण पणाला
नदी जशी मिळते बाई सागराला
नदी जशी मिळते बाई सागराला
?Siddharth Bhimsagar family??
बळकट करीत होती पेनाची शाही
पत्राची नेहमी वाट ती पाही
विचारत होती याला ना त्याला
दिसला का सांगा पोस्ट मास्टराला
रडला अशोका बघ त्या क्षणाला
रडला अशोका बघ त्या क्षणाला
नदी जशी मिळते बाई सागराला
नदी जशी मिळते बाई सागराला
तसी रमा माझी भेटली भिमाला
तसी रमा माझी भेटली भिमाला
नदी जशी मिळते बाई सागराला
नदी जशी मिळते बाई सागराला
?Jaybhim ?