फिटे अंधाराचे जाळे, 
झाले मोकळे आकाशs 
फिटे अंधाराचे जाळे, 
झाले मोकळे आकाशs 
दरीखोर्यातून वाहेss (स्त्री ओs) 
एक प्रकाश, प्रकाश 
फिटे अंधाराचे जाळे, 
झाले मोकळे आकाशs 
रान जागे झाले सारे 
ओs ओs ओs) 
पायवाटा जाग्या झाल्याssss 
रान जागे झाले सारे 
पायवाटा जाग्या झाल्या 
सूर्य जन्मता डोंगरीssss 
संगे जागल्या सावल्याsss 
ओs ओs) 
एक अनोखे लावण्यssss ओs) 
आले भरास भरासssss 
फिटे अंधाराचे जाळे, 
झाले मोकळे आ...काशsss 
दरीखोर्यातून वाहेss 
एक प्रकाश, प्रकाशss 
फिटे अंधाराचे जाळे, 
झाले मोकळे आकाश 
फिटे अंधाराचे जाळे, 
झाले मोकळे आकाश 
फिटे अंधाराचे जाळे, 
झाले मोकळे आकाश 
झाले मोकळे आकाश