menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Sonu Tuza Daav

Aadarsh Shindehuatong
morefaithhuatong
Liedtext
Aufnahmen
तुझा जलवा असा, जीव झाला पिसा

तुझी कातील अदा, मन झाल फिदा

तुझा जलवा असा, जीव झाला पिसा

तुझी कातील अदा, मन झाल फिदा

तुझी जालीम नजर, झाल घायाळ जिगर (x2)

गेम केलास पाहून मौका

सोनू, बाबू, जानू

माझे सोनू

तुझा डाव धोका (x6)

गेम केलास पाहून मौका

तुझा डाव धोका (x6)

मोहमाया तुझी, गोरी काया तुझी

प्रेम काल तुझं, जादू काळी तुझी

मोहमाया तुझी, गोरी काया तुझी

प्रेम काल तुझं, जादू काळी तुझी

काळे नैना तुझे, डंख काळे तुझे

काळे नैना तुझे, डंख काळे तुझे

काळ्या इश्काचा मारलाय झुणका

सोनू, बाबू, जानू

माझे सोनू

तुझा डाव धोका (x6)

गेम केलास पाहून मौका

तुझा डाव धोका (x6)

लावला तू लळा, नाद येडाखुळा

जीव ह्यो गुंतला, झालो प्रेम आंधळा

लावला तू लळा, नाद येडाखुळा

जीव ह्यो गुंतला, झालो प्रेम आंधळा

भरवश्याचा कसा, कापला तू गळा

भरवश्याचा कसा, कापला तू गळा

खोल उरात उरलाय ठणका

सोनू सोनू सोनू

माझे सोनू

तुझा डाव धोका......

Mehr von Aadarsh Shinde

Alle sehenlogo