नको चंद्र तारे फुलांचे पसारे जिथे मी रुसावे तिथे तू असावे तुझ्या पावलांनी मी स्वप्नात यावे नजरेत तुझिया स्वतःला पहावे जिथे सावली दूर जाते जराशी तिथे हात तू हाती घेशील ना मला साथ देशील ना माझा होशील ना माझा होशील ना माझा होशील ना माझा होशील ना
Maza Hoshil Na von Aarya Ambekar - Songtext & Covers