menu-iconlogo
logo

Saranga Re Saranga

logo
Liedtext
वादळे उठतात किनारे सुटतात

नशिबाशी फुटतात लाटा

वादळे उठतात किनारे सुटतात

हो वादळे उठतात किनारे सुटतात

नशिबाशी फुटतात लाटा

पाऊले थकतात शेवटी अवचित

पाऊले थकतात शेवटी अवचित

जगाण्याच्या वळतात वाटा

सारंगा रे सारंगा

हो सारंगा रे सारंगा

माणसा ही तुझी गोष्ट आहे जुनी

माणसा ही तुझी गोष्ट आहे जुनी

चालताना पुन्हा सांगते रे कुणी

चालताना पुन्हा सांगते रे कुणी

हुंदके सरतात भासवे उरतात

हो हुंदके सरतात भासवे उरतात

जगण्याचा सलतोच काटा

हे ऋतु कोणते येत जाती असे

हे ऋतु कोणते येत जाती असे

जीवनाला नवे देत जाती पिसे

जीवनाला नवे देत जाती पिसे

थांबणे नसतेच चालणे असतेच

हो थांबणे नसतेच चालणे असतेच

रस्त्याना फुटतोच फाटा

पाऊले थकतात शेवटी अवचित

पाऊले थकतात शेवटी अवचित

जगण्याच्या वळतात वाटा

सारंगा रे सारंगा

हो सारंगा रे सारंगा

Saranga Re Saranga von Devki Pandit - Songtext & Covers