ये रे लाडक्या भिवा माझ्या जीवीच्या जीवा
डोळा भरून पाहू दे ... पाहू दे ..
ये रे लाडक्या भिवा माझ्या जीवीच्या जीवा
डोळा भरून पाहू दे ... पाहू दे ..
ये रे लाडक्या भिवा माझ्या जीवीच्या जीवा
?Rajendra Bhagat ?
थकले डोळे ..झिजली काया
थकले डोळे ..झिजली काया
जीव बघतो हा ... सोडून जा या
मुखावर मृत्युची छाया तरीही आतुरली माया
तुझ्या हाताची जल प्याया
ये रे लाडक्या भिवा माझ्या जीवीच्या जीवा
डोळा भरून पाहू दे ... पाहू दे ..
ये रे लाडक्या भिवा माझ्या जीवीच्या जीवा
???????
भीमनाम ओठी ... डोळ्यात पाणी
भीमनाम ओठी ... डोळ्यात पाणी
संपणार आता ..जीवन कहाणी
अरे हे कैसे परी लब्ध मुलावीन बापाचे तुब्ध
काशीनंदाचे अडले शब्द
ये रे लाडक्या भिवा माझ्या जीवीच्या जीवा
डोळा भरून पाहू दे ... पाहू दे ....