??वैर जिंकावं प्रेमानं??
वैर जिंकावं प्रेमानं युद्धानं वाढते युद्ध
वैर जिंकावं प्रेमानं युद्धानं वाढते युद्ध
शाक्य कोलिया संघर्षी ते वदले गौतम बुद्ध
Co वैर जिंकावं प्रेमानं युद्धानं वाढते युद्ध-2
?? Siddharth Bhimsagar family?
नदी रोहिणी पाण्यासाठी वाद तो शाक्यांचा
संघ घेई मग बहुमताने निर्णय युद्धाचा
हिंसाकारक त्यांच्या मतांना गौतम करी विरोध
शाक्य कोलिया संघर्षी ते वदले गौतम बुद्ध
Co-वैर जिंकावं प्रेमानं युद्धानं वाढते युद्ध.-2
?@Mahii..We.1♥⃝࿐??
संघाचा तो नियम मोडता भोगी स्वतः शिक्षा
वचनासाठी घेती शांतीने परिव्रजा दिक्षा
सर्व सुखाचा त्याग करूनी सत्य केले सिद्ध
शाक्य कोलीया संघर्षी ते वदले गौतम बुद्ध
Co- वैर जिंकावं प्रेमानं.युद्धानं वाढते युद्ध.-2
?? Rajendra Bhagat ?
मानव दुःख हराया केली घोर तपस्या वनी
ज्ञानसूर्य हा देई जगाला धम्म खरा जीवनी
सत्य अहिंसा आणि शांती चा करुनिया बोध
शाक्य कोलिया संघर्षी ते बदले गौतम बुद्ध
Co- वैर जिंकावं प्रेमानं..युद्धानं वाढते युद्ध..2
?Namo buddhay?