menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Gulabi Sadi

Sanju Rathod/G-Sparkhuatong
moujik17huatong
Liedtext
Aufnahmen
काजळ लावुनी आले मी आज

असं नका बघू अहो येते मला लाज

केला श्रृंगार आज घातलाया साज

दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास

Ayy नखरेवाली कुठे निघाली

घालुनी साडी लाल-गुलाबी

पागल करते तुझी मोरनीशी चाल

गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल

दिसते मी भारी राजा photo माझा काढ

गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल

दिसते मी भारी राजा photo माझा काढ

झाला close आता wide मान वरती ok right

Photo काढतो असा होणार ज्याने वातावरण tight

मस्त खुशीमध्ये बायको माझी करीन pillow fight

माझा होऊ दे पगार gift करतो ring light

नको मला चहा-खारी आता जेवण करून जाईन

Celebraty तू मी तुझा PA बनून राहिन

येणार selfie साठी crowd मला feel होणार proud

जाशीन Insta वर live अन मी comment करत पाहीन

करीन कष्ट माझ्या पैशाने घेणार make-up kit

राजा होणार मी Insta ची star हाये

गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल

दिसते मी भारी राजा photo माझा काढ

किती मी cute किती गोड किती छान

दिसते मी भारी राजा photo माझा काढ

अदा माझी simple नसले जरी dimple

Heroine दिसते मी heroine

थोडे दिवस थांब अशी line लागीन लांब

मी पण बनूनच दाखवीन heroine

Ayy माझी jasmine तू माझी खास

मी तुझा समर्थक उद्या पण आज भी

बोल्लेलो " kiss me" ती बोल्ली " आज नाही"

"बनू नको म्हणे इमरान हाश्मी"

माथ्याची टिकली पैंजण बांगडी

हिऱ्याची अंगठी Maruti car with

चांदीच कंगण सोन्याचा कंठण

करीन gift नाय करत मजाक मी

पुरी करीन तुझी हर एक wish

नको करु शंका ना सवाल

हाय गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल

दिसते ती भारी म्हणे " photo माझा काढ"

गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल

दिसते ती भारी म्हणे " photo माझा काढ"

Mehr von Sanju Rathod/G-Spark

Alle sehenlogo
Gulabi Sadi von Sanju Rathod/G-Spark - Songtext & Covers