डोरलं तुझ्या नावाचं माझ्या गल्यान बांधायचं ठरलं
भरलं मन माझं तुझ्यापाशीच येऊन राहिलं
तुझ्या नावाला मी हृदयात कोरलं
माझं काळीज तुझ्यासाठी बघ उरलं
कारभारी दुनियासारी तुमच्या दारी माझीचं हाय
आपली जोरी दिसते भारी, अशी जगात सुंदर हाय

तुमच्या विना मला रात-दिन, राया, जराबी करमत नाय

तुम्ही होणारं माझं हो धनी, तुमची मराठी नार मी हाय

लक्ष्मीच्या पावलांनी तुमच्यादारी येईन
तुळस बनून तुमच्या मी अंगणीच राहीन
लक्ष्मीच्या पावलांनी तुमच्या दारी येईन
तुळस बनून तुमच्या मी अंगणीच राहीन
कुंकू तुमच्या नावाचं...
कुंकू तुमच्या नावाचं रोज-रोज लाविन
डोळे भरून चेहरा मी तुमचाचं पाहिन
राहीन मी, कुठं जाणार नाय
तुमच्यावीना राया मला रमणार नाय