menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Aai Bhavani Tujhya Krupene

Ajay Gogavalehuatong
ogre229826huatong
Lyrics
Recordings
आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला

आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला

अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला

अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला

आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी

आई कृपा करी,माझ्यावरी,जागवितो रात सारी

आज गोंधळाला येSSS

गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये

गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला येS

गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये

गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये

अंबाबाईचा

उधं उधं उधं उधं उधं उधं उधं

उधं उधं उधं उधं उधं उधं उधं

गळ्यात घालून कवड्याची माळ

पायात बांधिली चाळ

हातात परडी तुला ग आवडी

वाजवितो संभळ

धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता

भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता

आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी

आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी

आज गोंधळाला येSS ....

गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये

गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये

(कोरस)

गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये

गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये

अंबाबाईचा.....

उधं उधं उधं उधं उधं उधं उधं

उधं उधं उधं उधं उधं उधं उधं

अग सौख्यभरीला माणिक मोती मंडप आकाशाचा

हात जोडुनि करुणा भाकितो उद्धार कर नावाचा

अधर्म निर्दाळुनी धर्म हा आई तूच रक्षिला

महिषासुर मर्दिनी पुन्हा

हा दैत्य इथे मातला

आज आम्हावरी संकट भारी धावत ये लौकरी

आज आम्हावरी संकट भारी धावत ये लौकरी

अंबे गोंधळाला येssss

गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये

गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये

(कोरस)

गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये

गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये

अंबाबाईचाSS

(कोरस) उधं उधं उधं उधं उधं

बोल भवानी मातेचाSS

(कोरस) उधं उधं उधं उधं उधं

सप्तशृंगी मातेचाSS

(कोरस) उधं उधं उधं उधं उधं

More From Ajay Gogavale

See alllogo