menu-iconlogo
logo

Ved Tujha (वेड तुझा)

logo
avatar
ajay gogawalelogo
⚡~VijayRaje~⚡logo
Sing in App
Lyrics
-*-

जीव उतावीळ अधीर तुझ्याविन क्षणभर राहिना

आज तुझ्यातच विरघळू दे ना मिठीत तू घेना

अनवट उरी आग ही

तगमग अशी लावते

उधळूनी मी टाकले

तन मन ये ना….

वेड तुझा विरह वणवा

वेड तुझा प्रणय हळवा

वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला

वेड तुझा विरह वणवा

वेड तुझा प्रणय हळवा

वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला

-^-

अचूक स्क्रोलिंग लिरिक्स परफेक्ट कराओके अपलोडर -

Verified Singer -- VijayRaje_ßђ๏รคɭє

-^-

नकळत देहातली थरथर जागते

अन् तव श्वासातला परिमळ मागते

जडले हळवेसे मन होई लाजरे

नयनी फुललेले सुख होई साजरे

अनवट उरी आग ही

तगमग अशी लावते

उधळूनी मी टाकले

तन मन ये ना….

वेड तुझा विरह वणवा

वेड तुझा प्रणय हळवा

वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला

वेड तुझा विरह वणवा

वेड तुझा प्रणय हळवा

वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला

~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~

Ved Tujha (वेड तुझा) by ajay gogawale - Lyrics & Covers