तुझ्या कृपेने दिन उगवे हा
तुझ्या कृपेने दिन उगवे हा
करुनी तव भजना
वंदितो तुजलाsss गजवदना
वंदितो तुजलाsss गजवदना
सिंधूर वदना तुजला नमितो दर्शन दे मजलाsss
सिंधूर वदना तुजला नमितो दर्शन दे मजलाsss
विघ्न विनाशक म्हणती तुजला
विघ्न विनाशक म्हणती तुजला
तू आमुची प्रेरणाsss
वंदितो तुजला गजवदनाsss
वंदितो तुजला गजवदनाsss
सर्व सुखाचा तू प्रभुदाता
सर्व सुखाचा तू प्रभुदाता
विद्येच्या देवाsss
जण जीवनी या तूच शुभंकरा,
शुभदिन फुलवावाsss
कर्पूर गौरा गणनायक तूsss
कर्पूर गौरा गणनायक तूsss
गाउनी तव कवना
वंदितो तुजला गजवदनाsss
वंदितो तुजला गजवदनाsss
तुझ्या कृपेने दिन उगवे हा
तुझ्या कृपेने दिन उगवे हा
करुनी तव भजनाsss
वंदितो तुजला गजवदनाsss
वंदितो तुजला गजवदनाsss
वंदितो तुजला गजवदनाsss