ओ ओ इंडी आय या या ओ ओ से
स्वप्न पाहिले तुझेच
तू इथे खरोखरीच
वेड लागले की भूल ही
नाही भास मी खरीच
तूच वेड लावलेस
प्रेम प्यार इश्क़ है यही
हा स्वप्न पाहिले तुझेच
तू इथे खरोखरीच
वेड लागले की भूल ही
नाही भास मी खरीच
तूच वेड लावलेस
प्रेम प्यार इश्क़ है यही
अशी नशा चडे मला
नवख्या प्रेमाची
मजा करू जरा इथे
भीती कोणाची
हा हा ल ओ व्ही इ लव्ह
ही जमीन आसमा सांगतो समा समा
लाइफ तेरी बन गयी
हा ही जमीन आसमा सांगतो समा समा
लाइफ तेरी बन गयी
मनास मी विचारले सोचकर के बोलले
ए जानम तेरी हो गयी
मनो मणी खुणावते
जादू स्पर्शाची
मजा करू जरा इथे
भीती कोणाची
ओ ओ या
हे भास जर असेल हा तो तसाच राहू दे
खाबमे ढळू दे जिंदगी
हा भास जर असेल हा तो तसाच राहू दे
खाबमे ढळू दे जिंदगी
हे स्वप्न बिप्ण जौडे
चिंब चिंब न्होऊदे
अंग अंग दीवानगी
तुझीच रे तुझीच मी
नाही कोणाची
मजा करू जरा इथे
होऊन जा माझी