फुलाला सुगंध मातीचा
(मालिका शिर्षगीत)
=×=×=×=×=×=×=
.
F) सावली जशी
उन्हात संगतीला
वात तेवूनी
उजळे ज्योतीला
M) अबोल प्रेम हे
येई भरतीला
नवा अर्थ ये
जुन्या भेटीला
F) जादू करी स्पर्श हा प्रीतीचा
लाभेल का ………..
M) या फुलाला सुगंध मातीचा
या फुलाला सुगंध मातीचा
F) या फुलाला सुगंध मातीचा
M) या फुलाला सुगंध मातीचा
B) सुगंध मातीचा ….!
.
=×=×=×=×=×=×=
# काराओके प्रस्तुती #
राजेश नारखेडे
=×=×=×=×=×=×=
.
F) राहो अशीच
तुझी माझी साथ
प्रत्येक क्षण हो
नवी सुरुवात
राहो अशीच
तुझी माझी साथ
प्रत्येक क्षण हो
नवी सुरुवात
M) पाहतो जिथे भास हो तुझा
श्वास ही आता तुझ्यात गुंतला
F) घेऊ वसा आपल्या साथीचा
लाभेल का ………..
M) या फुलाला सुगंध मातीचा
या फुलाला सुगंध मातीचा
F) या फुलाला सुगंध मातीचा
M) या फुलाला सुगंध मातीचा
B) सुगंध मातीचा ….!
.
## Thank You ! ##
Follow me please !
Rajesh__Narkhede
################
.