होs होs होs होs
राजा ललकारी अशी घेss
हाक दिली साद मला दे ओss
राजा ललकारी अशी घेss
हाक दिली साद मला दे ओss
राजा ललकारी अशी घेs
होs होs होs होs
कुंकवाचा माझा धनी
बळ वाघाचं आलंया
भरलेल्या मोटंवानी
मन भरून गेलंया
कुंकवाचा माझा धनी
बळ वाघाचं आलंया
भरलेल्या मोटंवानी
मन भरून गेलंया
ओढ फुलाला वाऱ्याची
तशी खूण इशाऱ्याची
माझ्या सजनाला कळू देss
हाक दिली साद मला दे ओss
राजा ललकारी अशी घेsss
हाक दिली साद मला दे ओss
राजा ललकारी अशी घेssss
ओss सूर भेटला सूराला
गानं आलं तालावर
सूर भेटला सूराला
गानं आलं तालावर
खुळ्या आनंदाचं माझ्या
हसू तुझ्या गालावर
भरजरीचा हिरवा
शेला पांघरून नवा
भरजरीचा हिरवा
शेला पांघरून नवा
शिवार हे सारं फुलू देssss
हाक दिली साद मला दे ओss
राजा ललकारी अशी घेsss
हाक दिली साद मला दे ओss
राजा ललकारी अशी घेsss
थेंब नव्हं हे घामाचं
त्याचं बनतील मोती
घास देईल सुखाचा
लई मायाळू ही माती
थेंब नव्हं हे घामाचं
त्याचं बनतील मोती
घास देईल सुखाचा
लई मायाळू ही माती
न्याहारीच्या वखुताला
घडीभर ईसाव्याला
सावली ही संग मिळू देsss
हाक दिली साद मला देsss
ओss राजा ललकारी अशी घेsss
हाक दिली साद मला दे ओss
राजा ललकारी अशी घेsss
होs होs होs होs
होs होs होs होs
होs होs होs होs
होs होs होs होs
धन्यवाद