menu-iconlogo
logo

Maan velauni dhund hou nako

logo
avatar
Arun Datelogo
schendelizer06logo
Sing in App
Lyrics
मान वेळावूनी धूंद बोलू नको(2)

चालताना अशी (2)

वीज तोलू नको

मान वेळावूनी धूंद बोलू नको

ऐक माझे जरा

ऐक माझे जरा

हट्ट नाही खरा

दृष्ट लागेल गं, दृष्ट लागेल गं

मान वेळावूनी धूंद बोलू नको

आज वारा बने रेशमाचा झूला(2)

ही खुशीची हवा, साद घाली तुला

मोर सारे तुझे, हे पिसारे तुझे

रुप पाहून हे चंदर्

भागेल गं

दृष्ट लागेल गं ...(2)

मान वेळावूनी धूंद बोलू नको

पाहणे हे तुझे,

चांदण्याची सुरी

पाहणे हे तुझे,

चांदण्याची सुरी

हाय मी झेलली आज माझ्या उरी

लाट मोठी फुटे, शीड माझे कुठे

ही दिशा कोणती कोण सांगेल गं(2)

दृष्ट लागेल गं ...(4)

Maan velauni dhund hou nako by Arun Date - Lyrics & Covers