menu-iconlogo
huatong
huatong
chhagan-chaughule-khanderayachya-lagnala-cover-image

Khanderayachya Lagnala

Chhagan Chaughulehuatong
विजयराजे_भोसलेhuatong
Lyrics
Recordings
(M)= main singer, (Ch)= chorus

विजयराजे_भोसले

***

(M) खंडेरायाच्या लग्नाला

बानू नवरी नटली

आन नवरी नटली

काल बाई सुपारी फुटली

आन नवरी नटली

काल बाई सुपारी फुटली अहा

(Ch) नवरी नटली

काल बाई सुपारी फुटली

नवरी नटली

काल बाई सुपारी फुटली

(M) खंडेरायाच्या लग्नाला

बानू नवरी नटली

खंडेरायाच्या लग्नाला

बानू नवरी नटली

ए नवरी नटली

काल बाई सुपारी फुटली

आन नवरी नटली

काल बाई सुपारी फुटली अहा

(Ch) नवरी नटली

काल बाई सुपारी फुटली

नवरी नटली

काल बाई सुपारी फुटली

***

Its ur voice…

Its ur choice…

विजयराजे_भोसले

***

(M) खंडेरायाच्या लग्नाला गं

आलं वऱ्हाडी कोण कोण

(Ch) आलं वऱ्हाडी कोण कोण

आलं वऱ्हाडी कोण कोण

(M) संगे सरस्वती घेऊन

आले गणपती गजानन अहा

(Ch) आले गणपती गजानन

आले गणपती गजानन

(M) ह्या साखरपुड्याची

आज बाई साखर वाटली

ह्या साखरपुड्याची

आज बाई साखर वाटली

ए नवरी नटली

काल बाई सुपारी फुटली

बानू नवरी नटली

काल बाई सुपारी फुटली अहा

(Ch) नवरी नटली

काल बाई सुपारी फुटली

नवरी नटली

काल बाई सुपारी फुटली

***

Sing with ur heart…

विजयराजे_भोसले

***

(M) खंडेरायाच्या लग्नाला गं

आलं वऱ्हाडी कोण कोण

(Ch) आलं वऱ्हाडी कोण कोण

आलं वऱ्हाडी कोण कोण

(M) संगे पार्वती घेऊन

आले शंकर भगवान

(Ch) आले शंकर भगवान

आले शंकर भगवान

(M) तेहतीस कोटी देवांची

तिथं गर्दी दाटली

तेहतीस कोटी देवांची

तिथं बाई गर्दी दाटली

ए नवरी नटली

काल बाई सुपारी फुटली

बानू नवरी नटली

काल बाई सुपारी फुटली अहा

(Ch) नवरी नटली

काल बाई सुपारी फुटली

नवरी नटली

काल बाई सुपारी फुटली

***

Enjoy singing…

विजयराजे_भोसले

***

(M) खंडेरायाच्या लग्नाला गं

आलं वऱ्हाडी कोण कोण

(Ch) आलं वऱ्हाडी कोण कोण

आलं वऱ्हाडी कोण कोण

(M) संगे लक्ष्मीला घेऊन

आले विष्णू नारायण

(Ch) आले विष्णू नारायण

आले विष्णू नारायण

(M) या जेजुरगडावर

दिवटी दीपमाळ पेटली

या जेजुरगडावर

दिवटी दीपमाळ पेटली

ए नवरी नटली

काल बाई सुपारी फुटली

बानू नवरी नटली

काल बाई सुपारी फुटली अहा

(Ch) नवरी नटली

काल बाई सुपारी फुटली

नवरी नटली

काल बाई सुपारी फुटली

***

विजयराजे_भोसले

***

(M) खंडेरायाच्या लग्नाला गं

आलं वऱ्हाडी कोण कोण

(Ch) आलं वऱ्हाडी कोण कोण

आलं वऱ्हाडी कोण कोण

(M) बाळ परशुराम घेऊन

आली अंबिका गौळण

(Ch) आली अंबिका गौळण

आली अंबिका गौळण

(M) खंडेरायाला बाणाई

चंदनपुरात भेटली

खंडेरायाला बाणाई

चंदनपुरात भेटली

ए नवरी नटली

काल बाई सुपारी फुटली

बानू नवरी नटली

काल बाई सुपारी फुटली अहा

(Ch) नवरी नटली

काल बाई सुपारी फुटली

नवरी नटली

काल बाई सुपारी फुटली

(M) खंडेरायाच्या लग्नाला

बानू नवरी नटली

खंडेरायाच्या लग्नाला

बानू नवरी नटली

ए नवरी नटली

काल बाई सुपारी फुटली

बानू नवरी नटली

काल बाई सुपारी फुटली

(Ch) नवरी नटली

काल बाई सुपारी फुटली

नवरी नटली

काल बाई सुपारी फुटली

नवरी नटली

काल बाई सुपारी फुटली

नवरी नटली

काल बाई सुपारी फुटली

Follow me…

विजयराजे_भोसले