गीत:- उठी उठी बा मोरेश्वरा
गायक:- स्वप्निल बांदोडकर
*सौजन्य:- Devotional Tv (वंदना)*
उठी उठी बा मोरेश्वरा आ.. आ.. आ, ?
उठी उठी बा मोरेश्वरा आ.. आ.. आ, ?
चौदा विद्यांच्या माहेरा, चौदा विद्यांच्या माहेरा, ?
चर्तुभुजा परशुकरा आ. आ. , चर्तुभुजा परशुकरा, ?
अंकुश धरा गजवदना आ.. आ. आ, ?
उठी उठी बा मोरेश्वरा आ.. आ.. आ, उठी उठी बा मोरेश्वरा आ.. आ.. आ, ?
माता बोले शैलनंदीनी, माता बोले शैलनंदीनी, ?
योगी उभे असती अंगणी, योगी उभे असती अंगणी, ?
दर्शन द्यावे चिंतामणी, दर्शन द्यावे चिंतामणी, ?
प्रात:स्मरणी स्मरतीये, उठी उठी बा मोरेश्वरा आ.. आ.. आ, उठी उठी बा मोरेश्वरा ?
रत्नमंडीत सिंहासन, रत्नमंडीत सिंहासन, ?
वरी बैसले गजानन, वरी बैसले गजानन, ?
रिद्धी सिदधी दासी दोन, रिद्धी सिदधी दासी दोन,?
करिती चरण सेवेते, उठी उठी बा मोरेश्वरा आ.. आ.. आ, उठी उठी बा मोरेश्वरा आ.. आ.. आ, ?
सेंदुराची अंगी फुटे, सेंदुराची अंगी फुटे, ?
शोभे चंद्रमा लल्लाटी, शोभे चंद्रमा लल्लाटी, ?
मुक्ता फल हार कंठी, मुक्ता फल हार कंठी,?
मुखे प्रभा शोभतसे, उठी उठी बा मोरेश्वरा आ.. आ.. आ, उठी उठी बा मोरेश्वरा आ.. आ.. आ, ?
प्रातःकाळी ही भूपाळी, प्रातःकाळी ही भूपाळी, ?
योगी ध्याती ह्रदय कमळी, योगी ध्याती ह्रदय कमळी, ?
निरंजनी कृपा साउली, निरंजनी कृपा साउली, ?
भक्ता मुखी वधविली. ई.. ई.. उठी उठी बा मोरेश्वरा आ.. आ.. आ, उठी उठी बा मोरेश्वरा आ.. आ.. आ, ?
चौदा विद्यांच्या माहेरा, चौदा विद्यांच्या माहेरा, ?
चर्तुभुजा परशुकरा आ. आ. , चर्तुभुजा परशुकरा, ?
अंकुश धरा गजवदना आ.. आ. आ, ?
उठी उठी बा मोरेश्वरा आ.. आ.. आ, उठी उठी बा मोरेश्वरा आ.. आ.. आ,?
*सौजन्य:- Devotional Tv (वंदना)*