तू विसरून स्वतःला रे 
तू दे सारे मला 
तू हरवून स्वतःला रे 
तू घे सारे तुला 
मी भरावे सावरावे 
सांग माझ्या मना 
हवेसे शहारे बहरून यावे पुन्हा पुन्हा 
शहारा कळेना हा कसला हा अहा 
नवेसे इशारे बरसून यावे पुन्हा पुन्हा 
इशारा कळेना हा कसला 
हे वेड आहेस तू ऊ 
हे वेड आहेस तू ऊ ऊ उहु ऊ 
मनास लागली अजब हूर हूर 
जगायचे कसे राहून दूर दूर 
मन माझे अधीर हे मन माझे 
हातात हात दे असाच अलगद 
मिटून पापण्या मिठीत क्षणभर 
मन माझे अधीर हे मन माझे 
गुंतवावे कि सोडवावे 
सांग माझ्या मना 
हवेसे शहारे बहरून यावे पुन्हा पुन्हा 
शहारा कळेना हा कसला हा अहा 
नवेसे इशारे बरसून जावे पुन्हा पुन्हा 
इशारा कळेना हा कसला 
हे वेड आहेस तू ऊ 
हे वेड आहेस तू ऊ ऊ ऊ 
ह्म्म्म ह्म्म्म ये हे येइये 
ऊ ऊ ऊ 
सरे जसे धुके तसे पास यावे 
बोलावे स्पर्शात सारे बोलावे 
सुटे भान सारे तसे आज व्हावे 
ऐकावे श्वासांचे गुज ऐकावे 
अंतरावे एक व्हावे सांग माझ्या मना 
हवेसे शहारे बहरून यावे पुन्हा पुन्हा 
शहारा कळेना हा कसला हा अहा 
नवेसे इशारे बरसून जावे पुन्हा पुन्हा 
इशारा कळेना हा कसला 
हे वेड आहेस तू ऊ 
हे वेड आहेस तू ऊ ऊ 
ऊ ऊ ऊ 
हे वेड आहेस तू ऊ