
He Bholya shankara
Uploaded Track By -
अमोल बेदरे
???????
हे भॊळ्या शंकरा
हे भॊळ्या शंकरा
आवड तुला बेलाची
आवड तुला बेलाची
बेलाच्या पानाची
हे भॊळ्या शंकरा
हे भॊळ्या शंकरा
हे भॊळ्या शंकरा
शंकरा......
महादेवा......
Uploaded Track By -
अमोल बेदरे
???????
गळ्या मधे रुद्राक्षान्चा
माळा....
लाविलेते भस्म कपाळा
हो......
गळ्या मधे रुद्राक्षान्चा
माळा,
लाविलेते भस्म कपाळा
हो.....
आवड तुला बेलाची
आवड तुला बेलाची
बेलाच्या पानाची
हे भॊळ्या शंकरा
हे भॊळ्या शंकरा
हे भॊळ्या शंकरा
शंकरा.....
महादेवा.......
त्रिशूळ डमरू हाथी,
संगे नाचे पार्वती . हॊ
त्रिशूळ डमरू हाथी,
संगे नाचे पार्वती... हो.
आवड तुला बेलाची
आवड तुला बेलाची
बेलाच्या पानाची
हे भॊळ्या शंकरा
हे भॊळ्या शंकरा
हे भॊळ्या शंकरा
शंकरा ......
महादेवा....
Uploaded Track By -
अमोल बेदरे
???????
भॊलेनाथा आलॊ तुझ्या
दारी,
कुठे हि दिसे ना पुजारी
हॊ........
भॊलेनाथा आलॊ तुझ्या
दारी,
कुठे हि दिसे ना पुजारी..
हो......
आवड तुला बेलाची
आवड तुला बेलाची
बेलाच्या पानाची
हे भॊळ्या शंकरा
हे भॊळ्या शंकरा
हे भॊळ्या शंकरा
शंकरा.......
महादेवा......
आवड तुला बेलाची
बेलाच्या पानाची
Uploaded Track By -
अमोल बेदरे
???????