गोकुळीचा राजा माझा
गोकुळीचा राजा माझा
गोकुळीचा राजा माझा
गोकुळीचा राजा माझा
गोकुळीचा राजा
देवकीनंदन श्याम सुलोचन
देवकीनंदन श्याम सुलोचन
गोपगड्यांसह खेळे हासुन
गोपगड्यांसह खेळे हासुन
लेवुनि पानफुलांच्या साजा
लेवुनि पानफुलांच्या साजा
गोकुळीचा राजा माझा
गोकुळीचा राजा माझा
गोकुळीचा राजा
वाम बाहुवर कपोल डावा
वाम बाहुवर कपोल डावा
अधरि आडवा मुरली पावा
अधरि आडवा मुरली पावा
मोहन कुंजविहारी माझा
मोहन कुंजविहारी माझा
गोकुळीचा राजा माझा
गोकुळीचा राजा माझा
गोकुळीचा राजा
यमुनातीरी उभ्या गौळणी उभ्या गौळणी
यमुनातीरी उभ्या गौळणी
उभ्या गौळणी
रूप घेति ते नयनी भरुनी
नयनी भरुनी
लेउनी जलथरणाच्या काजा
लेउनी जलथरणाच्या काजा
गोकुळीचा राजा माझा
गोकुळीचा राजा माझा
गोकुळीचा राजा माझा
गोकुळीचा राजा माझा
गोकुळीचा राजा