menu-iconlogo
logo

Bawrya Mana

logo
Lyrics
बावऱ्या मना थांब ना जरा

थांग मनाचा का लागेना

खेळ बाहुल्यांचा दोन जीवांचा

तुझा पुढे-पुढे नाचू लागला

प्रेमातल्या चाहूल खुणा

भासते मला चारी दिशा

हा गारवा स्पर्शावतो

मोह तुझा मला का वाटतो

गॅलरीतल्या खडकी मधून

डोकावतो तुला पाहण्या

येतेस अजून रोज नटून

वेड लावते माझा मना

बावऱ्या मना थांब ना जरा

थांग मनाचा का लागेना

खेळ बाहुल्यांचा दोन जीवांचा

तुझा पुढे-पुढे नाचू लागला

लपून-छपून प्रेम करितो

तुझा वर नजर चुकवून

'राधा' तू 'कृष्ण' मी

प्रेम माझे घे समजूनि

नवे इशारे प्रेमात सारे

करुनि थकला माझा पुढे सारे

गुपित तुझे, अन माझे

लपलेले कळू आता हे सारे

बावऱ्या मना थांब ना जरा

थांग मनाचा का लागेना

खेळ बाहुल्यांचा दोन जीवांचा

तुझा पुढे-पुढे नाचू लागला

बावऱ्या मना थांब ना जरा

थांग मनाचा का लागेना

खेळ बाहुल्यांचा दोन जीवांचा

तुझा पुढे-पुढे नाचू लागला