स्वप्नांना लागू देनवे पंख हे
मन आले बहरूनीनवे रंग हे
सावरते बावरतेमी वाऱ्यासवे
मी मजला हरवुनीमला शोधते
उंच उंच नभातल्याचांदण्या बिलगती मला
ह्या ऋतूंचे अजब इशारेका साद देती मला
फुलपाखरू..! x6
बेधुंद हा बघ ना जराआहे तुझा क्षण हा खरा
स्पर्श हा रेशमी कुणाचातू सांग ना रे मना
हे खरे का आभास का हेकळे मला ना आता
फुलपाखरू..! x5