menu-iconlogo
huatong
huatong
Lyrics
Recordings
ला ला ला ला ला ला ला हे

हे युट्युब चॅनेल टीव्हीचा खोकडा खल्लापिला साला

अवघड जगचा दुखणं पाशे सत्तर लाइक्स त्याला

मोशन आणि इमोशनचा बघवत नाही गारा

एक्स्प्रेशन ची बोंबाबोंब जगण्याचा पसारा

कधी इथं कधी तिथं

कधी इथं कधी तिथं

अरे इथं तिथं शोधू कुठं

मोना मोना मोना मोना

मोना डार्लिंग गेली कुठ

मोना मोना मोना मोना

मोना डार्लिंग गेली कुठ

बातम्या बातम्या बातम्या

टंटंटंटंतं

रस्ते खड्डे स्पीड ब्रेकर्स

ढणढणढणढणढण

डेलीसोपच्या टीआरपीला

गर्दी बघा हार्ड

दलिंदर कॉमेडीयचा

छनछनछनछन

अतिरेकी अमेरिकी

चारबाकी झिरोबाकी

चारुताकी इंग्लिश

भावभावभाव

जौद्यकी जौद्यकी

असुद्याकी मरुद्याकी

चारूसका डांबिस

ठाय ठाय ठाय

दादागिरी मारामारी

हेराफेरी हारा किरी

ओंगळ बॊगल

वाह वाह वाह

मारामारी चिंधीचोरी

सॉरी सॉरी देवदारी

प्रत्येकाची दिनधडा

कधी इथं कधी इथं

कधी तिथं कधी तिथं

कधी इथं कधी तिथं

अरे इथं तिथे शोधू कुठं

मोना मोना मोना मोना

मोना डार्लिंग गेली कुठं

मोना मोना मोना मोना

मोना डार्लिंग गेली कुठं

ओळखीला स्पर्श नवा लाभला

देहभर जणू मोह चेतला

रेशीमधे रेशीमधे

सलगीत येना जरा

अंतरीचा एक ऋतू जागला

आज मी तुझा रंग घेतला

आता खरी उमलेन मी

वेचून घेना मला

हा ऋतू माझा तुझा

आहे जरा वेगळा

हा असा पाऊस जो

देई जीवाला झरा

आय हॅव सीन हर

ओह दि लिटिल प्रीटी एन्जल

ओह हार्टब्रोकन

फाईंड हर फाईंड हर फॉर मी

मोना गायब झाली

पारदर्शी झाली

कोण जाणे कोना कशी कधी कोणी काशी केली

क्वालिटीत भी नाही

कौन्टीटीत भी नाही

आमची माती आमची माणसं सोडून

मोना डार्लिंग गेली

वाटत फक्त थोड्या वेळ बोर

जाऊंद्या ना बाळासाहेब

वो नही तो होगी कोई और

जाऊंद्या ना बाळासाहेब

हे मोना वी ह्याव नॉट सीन मोना डार्लिंग

हे मोना कुठे असेल मोना डार्लिंग

हे मोना कुठे असेल मोना डार्लिंग

गेली कुठे

मोना आ आ आ आ

More From Kunal Ganjawala/Sonu Nigam/Shreya Ghoshal/Suman Sridhar

See alllogo