menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Shubham Karoti Kalyanam

Lata Mangeshkarhuatong
roadrunner92_2009huatong
Lyrics
Recordings
दिवा पाहुनि लक्ष्मी येते

करुं तिची प्रार्थना करुं तिची प्रार्थना

शुभं करोती म्हणा मुलांनो शुभं करोती म्हणा

शुंभ करोती कल्याणम्‌ शुभं करोती कल्याणम्‌

जेथे ज्योती तेथे लक्ष्मी

उभी जगाच्या सेवाधर्मी

दिशा दिशांतुनि या लक्ष्मीच्या

दिसतई पाऊलखुणा दिसतई पाऊलखुणा

शुभं करोती म्हणा मुलांनो शुभं करोती म्हणा

शुंभ करोती कल्याणम्‌ शुभं करोती कल्याणम्‌

या ज्योतीने सरे आपदा

आरोग्यासह मिळे संपदा

शत्रुबुद्धिचा विनाश होता

सौख्य मिळे जीवना

सौख्य मिळे जीवना

शुभं करोती म्हणा मुलांनो शुभं करोती म्हणा

शुंभ करोती कल्याणम्‌ शुभं करोती कल्याणम्‌

दिव्या दिव्या रे दीपत्कार

कानीं कुंडल मोरी हार

दिव्या दिव्या रे दीपत्कार

कानीं कुंडल मोती हार

दिव्यास पाहुन नमस्कार हा

रिवाज आहे जुना रिवाज आहे जुना

शुभं करोती म्हणा मुलांनो शुभं करोती म्हणा

शुंभ करोती कल्याणम्‌ शुभं करोती कल्याणम्‌

More From Lata Mangeshkar

See alllogo
Shubham Karoti Kalyanam by Lata Mangeshkar - Lyrics & Covers