रात्र अंधारली....... 
रात्र अंधारली  शुद्ध गंधारली 
रात्र अंधारली शुद्ध गंधारली 
बुद्ध ही पौर्णिमा धम्म मग जाहली 
Co (बुद्ध ही पोर्णिमा धम्म मग जाहली 
बुद्ध ही पोर्णिमा धम्म मग जाहली) 
Siddharth Bhimsagar family? 
वंदनीय तो पहा झाला योगेश्वर 
त्यास कळले सदा देह हा नश्वर 
तो महात्मा विरागी बुद्ध ती माऊली 
बुद्ध ही पौर्णिमा धम्म मग जाहली 
Co (बुद्ध ही पोर्णिमा धम्म मग जाहली 
बुद्ध ही पोर्णिमा धम्म मग जाहली ) 
?????? 
हास्य विलसे ते पहा ज्याच्या चेहर्यावरी 
जो वनी बैसला ना ही आला घरी 
सत्य ज्याच्या सवे झाला मग सावली 
बुद्ध ही पौर्णिमा धम्म मग जाहली 
Co ( बुद्ध ही पोर्णिमा धम्म मग जाहली 
बुद्ध ही पोर्णिमा धम्म मग जाहली ) 
? Rajendra Bhagat ??? 
राग सोडून दे त्याग पाऊल हसे 
स्वच्छ झाले असे जीवनी आरसे 
त्याग करूनी सुखाचे ज्याने प्रीत अर्पिली 
बुद्ध ही पौर्णिमा धम्म मग जाहली 
CO ( बुद्ध ही पोर्णिमा धम्म मग जाहली 
बुद्ध ही पोर्णिमा धम्म मग जाहली ) 
रात्र अंधारली शुद्ध गंधारली 
रात्र अंधारली शुद्ध गंधारली 
बुद्ध ही पौर्णिमा धम्म मग जाहली 
Co ( बुद्ध ही पौर्णिमा धम्म मग जाहली 
बुद्ध ही पोर्णिमा धम्म मग जाहली 
बुद्ध ही पोर्णिमा धम्म मग जाहली )