menu-iconlogo
huatong
huatong
Lyrics
Recordings
क्युटी तु स्वीटी तु जानु तु शोना तु (ना ना ना ना ना ना)

दिवाना झालो तुझा (ना ना ना ना ना ना )

क्युटी तु स्वीटी तु जानु तु शोना तु (ना ना ना ना ना ना)

दिवाना झालो तुझा (ना ना ना ना ना ना)

डोल्यांचा काजल तुझ्या मना दिवाना करतय गो

सिम्पल शी स्माईल तुझी मना रोमिओ करतय गो

थांब जानु ऐकुन घे ना फीलिंग्स या काळजात हाय

किती गं सांगू कसं गं सांगू मना काय समजत नाय

मना काय समजत नाय

सांग सांग रानी तु माझ्यावं मरशील का

या पागल आशिकवं जीव लावशील का

सांग सांग रानी तु माझ्यावं मरशील का

या पागल आशिकवं जीव लावशील का

सजनी तुझा मीच होनार सैय्या

नखरा तु करतस कनाला

हे बुडवु नको माझे दिलाची नैय्या

घोर तु लावतस जीवाला

दिलाची घंटी तु वाजवलीस रानी

आय लव्ह यू आता तरी बोलशील काय

तुझ्या नजरेनं झालं कालजाचं पानी

फ्लयिंग किस आता तरी देशील काय

फ्लयिंग किस देशील काय

सांग सांग रानी तु माझ्यावं मरशील काय

या पागल आशिकवं जीव लावशील काय

सांग सांग रानी तु माझ्यावं मरशील काय

या पागल आशिकवं जीव लावशील काय

आ आ आ आ आ आ आ आ

ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना

ईश्क हा झाला मना शोना तुझ्याशी

माझा दिल तुझ्याकडं हाय

माझी ही जिंदगानी तुझे नावाशी

राजा बघ चालनार हाय

हे हे हे हे हे

तुला मी राजा जपनार हाय रं

नजर कोनाची लागुन देनार नाय

कोनाचा नाय मी तुझीच हाय रं

औंदाला म्यॅरीज करशील काय

म्यॅरीज करशील काय

सांग सांग शोना तु माझ्यावं मरशील काय

या पागल पोरीवं जीव लावशील काय

सांग सांग शोना तु (क्युटी तु जानु तु)

माझ्यावं मरशील काय(दिवाना झालो तुझा)

या पागल पोरीवं (क्युटी तु जानु तु)

जीव लावशील काय(दिवाना झालो तुझा)

More From Rishabh Sathe/Sonali Sonawane/Prashant Nakti

See alllogo