साजनी
(साजनी)
(साजनी)
माझा राजा तू शोना दिसतंय
माझा शोना तू पिल्लू दिसतंय
तुझ्यावर प्यार करतंय मी
हो, इश्क़ वाला प्यार करतंय
तुझ्यावर प्यार करतंय मी
हो, इश्क़ वाला प्यार करतंय
इश्क़ वाली तुझी मिठी बातें प्यारी
माझ्या हृदयाने का हुरतंय?
माझा राजा तू शोना दिसतंय
(माझा राजा तू शोना दिसतंय)
कट्टी-बट्टीची यारी निराली वेड लावे जीवा
रुसू नको कधी तू आता, ओढ तुझी मला
Sweet तुझी-माझी love story भारी
Life करूया enjoy सारी (Enjoy सारी)
माझा बच्चू लय भारी दिसतंय
माफ़ कर ना, मी "Sorry" बोलतंय
तुझ्यावर प्यार करतंय मी
तुझ्यावर प्यार करतंय
(साजनी)
(साजनी)
(साजनी)