menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Fakt Bayko Pahije By Pramod

Sonali Sonawane/Pramod Metkarhuatong
PramodStar..⭐⭐huatong
Lyrics
Recordings
Album : Fakt Bayko Pahije

Song : Fakt Bayko Pahije

Singer : Sonali Sonawane, Pramod Metkar

Karaoke By Pramod

गुलाबी थंडी आली

कोल्डवाली

नको गरम

कॉफी पाहिजे

कालवाली

परवावाली नको

उदयावाली फक्त

हीच पाहिजे

गालात हसनारी

गोडगोड दिसणारी

माझा आईला

सून पाहिजे

हिरोईन दिसणारी

ब्युटी असणारी

माझा भावाला

वाहिनी पाहिजे

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड

वाला ताप नको

मला फक्त

बायको पाहिजे

हो गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड

वाला ताप नको

मला फक्त

बायको पाहिजे

पहिल्या नजरेत

झालोया गं फिदा

दिसते भारी मी

हाय ग सिदासादा

पोरी तुला आज

मी कारतोया वादा

मी ग तुझा कृष्णा

न तूच माझी राधा

फक्त मीच तुझं प्रेम

पुढे लाव माझं नेम

बाकी सर्वांना

दादा तू बोल ना

दिसू मॅचिंग

आपण सेम

प्रेमाचा करू

नको गेम

तुझा प्रेमाचं

दार

आता खोल

ना

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड

वाला ताप नको

मला फक्त

बायको पाहिजे

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड

वाला ताप नको

मला फक्त

बायको पाहिजे

लाखो मुली तुझावर

आहेत फिदा

बोलतोय मुलगा

मी सिधासाधा

तरीपण जीव तुझा

माझात अडकलाय

तुझापेक्षा वर हाय

माझीच अदा

जीवापाड प्रेम

करणारा

फक्त माझीच

म्हणणारा

थोडा प्रेमा

मध्ये माझा

तो सायको

पाहिजे

हातात हाथ

धरणारा

नेहमी सोबत

असणारा

जीवनभरा

साठी

मला यार

पाहिजे

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड

वाला ताप नको

मला फक्त

नवरा पाहिजे

हे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड

वाला ताप नको

मला फक्त

नवरा पाहिजे

More From Sonali Sonawane/Pramod Metkar

See alllogo
Fakt Bayko Pahije By Pramod by Sonali Sonawane/Pramod Metkar - Lyrics & Covers