जिकडे तिकडे शोधित कारे
जिकडे तिकडे शोधित कारे
फिरशी वेड्या परी
वसे तो देव तुझ्या अंतरी
वसे तो देव तुझ्या अंतरी
??????
जिकडे तिकडे शोधित कारे
जिकडे तिकडे शोधित कारे
फिरशी वेड्या परी
वसे तो देव तुझ्या अंतरी
वसे तो देव तुझ्या अंतरी
अल्बम:- विठ्ठलाची गाणी
गायक:- प्रल्हाद शिंदे
सरीते काठी डोंगरमाथी
संत मुनिजन प्रभुगुण गाती
संत मुनिजन प्रभुगुण गाती
??????
अनंत जगाचा जो निर्माता
अनंत जगाचा जो निर्माता
जागा असे श्रीहरी
वसे तो देव तुझ्या अंतरी
वसे तो देव तुझ्या अंतरी
KARAOKE AND LYRICS UPLOADED
BY GANESH DHOTE
मिळतो मानवजन्म एकदा
एकच ईश्वर असे सर्वथा
एकच ईश्वर असे सर्वथा
??????
अज्ञानाचा सारूनी पडदा
अज्ञानाचा सारूनी पडदा
ये सन्मार्गावरी
वसे तो देव तुझ्या अंतरी
वसे तो देव तुझ्या अंतरी
KARAOKE AND LYRICS UPLOADED
BY GANESH DHOTE
असेल इच्छा जर मुक्तीची
कास धरावी सद्भक्तीची
कास धरावी सद्भक्तीची
??????
वाट खरी ही आत्महिताची
वाट खरी ही आत्महिताची
तुज या धरतीवरी
वसे तो देव तुझ्या अंतरी
वसे तो देव तुझ्या अंतरी
For more wonderful tracks
Please follow GaneshDhote
भक्तजनांची आस पुरविल
दयेची ती दृष्टी वळविल
दयेची ती दृष्टी वळविली
??????
प्रगट होऊनी केले पावन
प्रगट होऊनी केले पावन
धरूनी त्यांना उरी
वसे तो देव तुझ्या अंतरी
वसे तो देव तुझ्या अंतरी
जिकडे तिकडे शोधित कारे
जिकडे तिकडे शोधित कारे
फिरशी वेड्या परी
वसे तो देव तुझ्या अंतरी
वसे तो देव तुझ्या अंतरी
वसे तो देव तुझ्या अंतरी
देव तुझ्या अंतरी