menu-iconlogo
huatong
huatong
umesh-gawali-o-sheth-cover-image

O Sheth (ओ शेठ)

Umesh Gawalihuatong
VijayRaje⚡huatong
Lyrics
Recordings
?

जिथं तिथं चर्चा तुमची हो झाली

नावाला तुमच्या डिमांड आली

जिथं तिथं चर्चा तुमची हो झाली

नावाला तुमच्या डिमांड आली

ओ शेठ

तुम्ही नादच केलाय थेट

ओ शेठ तुम्ही माणूस हाय लई ग्रेट

?

नेटवर्क जाम तुम्ही केलंया

नाव तुमचं व्हायरल झालंया

व्हिडिओत तुमचाच गाजावाजा हाय

कुणावर माझा भरवसा न्हाय

✌️

नेटवर्क जाम तुम्ही केलंया

नाव तुमचं व्हायरल झालंया

व्हिडिओत तुमचाच गाजावाजा हाय

कुणावर माझा भरवसा न्हाय

ओ शेठ

तुम्ही नादच केलाय थेट

ओ शेठ तुम्ही माणूस हाय लई ग्रेट

?

Perfect Karaoke & Accurate Scrolling Lyrics Uploaded By-

VijayRaje?️ßђ๏รคɭє

?

धोकेबाजांना दूर आता केलंया

मनात तुम्हांलाच ठेवलंया

आपला जिगर ट्रिगर तुम्हीच हाय

उगाच बाता मी मारत न्हाय

?

धोकेबाजांना दूर आता केलंया

मनात तुम्हांलाच ठेवलंया

आपला जिगर ट्रिगर तुम्हीच हाय

उगाच बाता मी मारत न्हाय

ओ ओ शेठ

तुम्ही नादच केलाय थेट

ओ शेठ तुम्ही माणूस हाय लई ग्रेट

अहो शेठ तुम्ही नादच केलाय थेट

ओ शेठ तुम्ही माणूस हाय लई ग्रेट

?

More From Umesh Gawali

See alllogo