menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Chikmotyanchi Maal (Female Version)

Uttara Kelkarhuatong
mrspchuatong
Lyrics
Recordings
अशी चिक मोत्यांची माळ होती गं, ३० तोळ्याची गं

चिक मोत्यांची माळ होती गं, ३० तोळ्याची गं

जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं

गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं

ह्या चिक माळेला रेशमी मऊशार दोरा गं

ह्या चिक माळेला रेशमी मऊशार दोरा गं

मऊ रेशमांच्या दोऱ्यात नवरंगी माळ ओविल गं

रेशमांच्या दोऱ्यात नवरंगी माळ ओविल गं

अशी चिक मोत्यांची माळ होती गं, ३० तोळ्याची गं

चिक मोत्यांची माळ होती गं, ३० तोळ्याची गं

जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं

गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं

या चिक माळेला हिऱ्याचे आठ-आठ पदर गं

या चिक माळेला हिऱ्याचे आठ-आठ पदर गं

अशी ३० तोळ्याची माळ गणपतीला घातली गं

३० तोळ्याची माळ गणपतीला घातली गं

अशी चिक मोत्यांची माळ होती गं, ३० तोळ्याची गं

चिक मोत्यांची माळ होती गं, ३० तोळ्याची गं

जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं

गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं

मोरया गणपतीला फुलून माळ शोभली गं

मोरया गणपतीला फुलून माळ शोभली गं

अशी चिक माळ पाहूनी गणपती किती हासला गं

चिक माळ पाहूनी गणपती किती हासला गं

अशी चिक मोत्यांची माळ होती गं, ३० तोळ्याची गं

चिक मोत्यांची माळ होती गं, ३० तोळ्याची गं

हो, जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं

गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं

त्याने गोड हासुनी मोठा आशीर्वाद दिला गं

त्याने गोड हासुनी मोठा आशीर्वाद दिला गं

चला-चला करूया नमन गणरायाला गं

त्याच्या आशीर्वादाने करू सुरुवात शुभ कार्याला गं

अशी चिक मोत्यांची माळ होती गं, ३० तोळ्याची गं

चिक मोत्यांची माळ होती गं, ३० तोळ्याची गं

जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं

गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं

More From Uttara Kelkar

See alllogo