menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Chandramukhi

Ajay-Atulhuatong
🌈✨गाथा✨🎤huatong
Letras
Grabaciones
थांबला का ..उंबऱ्याशी.....

या बसा... राजी.. खुशी..

घ्या सबुरीनं... विडा ..

का उगा घा..ई अशी (ह.)

इझला कशानं सख्यासजना सांगा

लुकलुकनारा दिवा

वनवा जिव्हारी धुमंसल राया जी

रातभर आता नवा

नार नट खट नट खट अवखळ तोऱ्याची

तरनीताठी नखऱ्याची

अशी लचकत मुरडत झुलवत आले मी

नाजुक छम छम घुंगराची

बान नजरंतला घेऊनी

अवतरली सुंदरा …चंद्रा .

रात रंगी रती रंगूनी …चंद्रा ..

साज शिणगारही लेऊनी …चंद्रा..

सूरतालात मी दंगूनी … आले तारांगणी … चंद्रा ..........

हI सरती ही बहरती रात झुरती चांदन्याची

जीवजाळी येत नाही चाँद हाताला......

लहरी याद गहीरी साद जहरी काळजा...ची

घ्या दमानं हया उधाना च्या इशाऱ्याला

अवघड थोडं राया , नजरेच कोडं राया

सोडवा धिरानं साजना---------

नार नट खट नट खट अवखळ तोऱ्याची

तरनीताठी नखऱ्याची

अशी लचकत मुरडत झुलवत आले मी

नाजुक छम छम घुंगराची

बान नजरंतला घेऊनी अवतरली सुंदरा.. …चंद्रा

रात रंगी रती रंगूनी …चंद्रा

साज शिणगारही लेऊनी … चंद्रा

सूरतालात मी दंगूनी … आले तारांगणी … चंद्रा TRACK BY GATHA

Más De Ajay-Atul

Ver todologo