आ.. आ....आ....
आ.. आ....आ....
भारी सोन्याहूनी कुंकवाच धनी
भारी सोन्याहूनी कुंकवाच धनी
नको मला दाग दागीन असू द्या काळ मनी
नको मला दाग दागीन असू द्या काळ मनी
कोरस- नको मला दाग दागीन असू द्या काळ मनी
कोरस- नको मला दाग दागीन असू द्या काळ मनी
***संगीत***
गीतकार:- संदीप शिंदे
सौजन्य- अजय वीर
नका सांगू कौतुक दाग दागिन्याच
नका सांगू कौतुक दाग दागिन्याच
आहे का जगात नाव तुमच्या धन्याच
नका सांगू कौतुक दाग दागिन्याच
नका सांगू कौतुक दाग दागिन्याच
आहे का जगात नाव तुमच्या धन्याच
भाग्यवान माझ्यावानी नाही कुणी
भाग्यवान माझ्यावानी नाही कुणी
नको मला दाग दागीन असू द्या काळ मनी
नको मला दाग दागीन असू द्या काळ मनी
कोरस- नको मला दाग दागीन असू द्या काळ मनी
कोरस- नको मला दाग दागीन असू द्या काळ मनी
***संगीत***
गीतकार:- संदीप शिंदे
सौजन्य- अजय वीर
फाटक्याच साडीत आनंदान राहीन
फाटक्याच साडीत आनंदान राहीन
साहेबांना मात्र सुटाबुटात पाहीन
फाटक्याच साडीत आनंदान राहीन
फाटक्याच साडीत आनंदान राहीन
साहेबांना मात्र सुटाबुटात पाहीन
साडी जरी जुनी हीच माझी पैठणी
साडी जरी जुनी हीच माझी पैठणी
नको मला दाग दागीन असू द्या काळ मनी
नको मला दाग दागीन असू द्या काळ मनी
कोरस- नको मला दाग दागीन असू द्या काळ मनी
कोरस- नको मला दाग दागीन असू द्या काळ मनी
***संगीत***
तेज सूर्याचं आहे कुंकाच्या टीळ्यात
तेज सूर्याचं आहे कुंकाच्या टीळ्यात
रत्न भारताच आहे माझ्या या गळ्यात
तेज सूर्याचं आहे कुंकाच्या टीळ्यात
तेज सूर्याचं आहे कुंकाच्या टीळ्यात
रत्न भारताच आहे माझ्या या गळ्यात
लाजते ग चांदणी सोभाग्य पाहुनी
लाजते ग चांदणी सोभाग्य पाहुनी
नको मला दाग दागीन असू द्या काळ मनी
नको मला दाग दागीन असू द्या काळ मनी
कोरस- नको मला दाग दागीन असू द्या काळ मनी
कोरस- नको मला दाग दागीन असू द्या काळ मनी
***संगीत***
धन दौलत तुमची येईल जाईल
धन दौलत तुमची येईल जाईल
कीर्ती या जगामध्ये ग कायमची राहील
धन दौलत तुमची येईल जाईल
धन दौलत तुमची येईल जाईल
कीर्ती या जगामध्ये ग कायमची राहील
संदीप ही गुण गायी मना पासूनी