-*-
(F) मी झुमका
मी झुमका
मी झुमकावाली पोर
मी नदी थडीले चालनी
मी झुमकावाली पोर
मी नदी थडीले चालनी
*
नदी थडीले चालनी
मी नदी थडीले चालनी
*
मनी घागर लीसन साजन
मी पाणी लेवाले चालनी
मी झुमकावाली पोर
मी नदी थडीले चालनी
~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~
(F) दिन ई लाग डोकावर
पायी पायी जावानं शेवावर
*
दिन ई लाग डोकावर
पायी पायी जावानं शेवावर
*
दोन घासनी करि ल्या न्यारी
तेका दी ऱ्हाय तूनी साजनी
मी झुमकावाली पोर
मी नदी थडीले चालनी
मनी घागर लीसन साजन
मी पाणी लेवाले चालनी
~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~
(F) रागे भरू नको मनावर
मी येसू रे तुनी गाडीवर
*
राजा रागे भरू नको मनावर
मी येसू रे तुनी गाडीवर
*
देख राघ्या वाघ्याले साजन
काय जावानी घाई व्हयनी
मी झुमकावाली पोर
मी नदी थडीले चालनी
मनी घागर लीसन साजन
मी पाणी लेवाले चालनी
-^-
अचूक स्क्रोलिंग लिरिक्स परफेक्ट कराओके अपलोडर -
Verified Singer -- VijayRaje_ßђ๏รคɭє
-^-
(M) हो ओ हो ओ ओ ओ
हो ओ ओ ओ ओ ओ
गाव मा आपलं नाव स
मस्तानी तू मी बाजीराव स
*
ओ गाव मा आपलं नाव स
मस्तानी तू मी बाजीराव स
*
लव्हस्टोरी तुनी मनी व्हायरल
पुरा गाव मा चर्चा व्हयनी
हाई झुमकावाली पोर
हाई नदी थडीले चालनी
मना राघ्या वाघ्यानी जोडी
पाणी पेवाले ती थडी चालनी
~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~