menu-iconlogo
logo

Ye ga ye ga Vithabai ये ग ये ग विठाबाई

logo
Letras
येग..येग,विठा..बाई माझे पंढरींचे आई

येग येग विठाबाई

ये..ग येग विठाबाई

माझे पंढरींचे आई गं

माझे पंढरींचे आई

येग येग विठाबाई

ये..ग येग विठाबाई

🌷स्वर-आशा भोसले🌷

भिमा आ..णि चंद्रभागा

भिमा आ..णि चंद्रभागा

तुझे चरणींच्या गंगा आ आ आ

तुझे चरणींच्या गंगा

तुझे चरणींच्या गंगा आ आ आ

तुझे चरणींच्या गंगा

ये..ग येग विठाबाई

ये..ग येग विठाबाई

🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏

इतुक्या सहित त्वां बा यावें

इतुक्या सहित त्वां बा यावें

माझें रंगणीं नाचावें ऐ ऐ ऐ

माझें रंगणीं नाचावें..

माझा रंग तुझे गुणीं आ आ आ

माझा रंग तुझे गुणीं

म्हणे नामयाची जनी

म्हणे नामयाची जनी

ये..ग येग विठाबाई....

🎵🎵🎵🎵🎵

येग येग विठाबा..ई

येग येग विठा..बाई

माझे पंढरींचे आ..ई गं

येग येग विठाबाई

ये..ग येग विठाबाई

विठाबाई

विठाबाई

🙏 जय श्रीहरी 🙏